Vaidya Gogate Memorial Foundation
Vaidya Gogate
Memorial Foundation
About Us
Events
Gallery
Videos
Articles
Shop
Clinics
Contact
Certificates
Legal
Signed out
Vaidya Gogate Memorial Foundation

Vaidya Gogate

Memorial Foundation

Ayurveda education, publications and clinical care.

102, Ramprasad Chambers, 368/1, Jawaharlal Nehru Rd, near Kirad Hospital, above Shraddha Medicals, New Nana Peth, Pune, Maharashtra 411002

Clinic hours: Monday–Thursday, 6:00 PM–10:00 PM

care@vaidyagogate.org093737 92952

Explore

  • About Us
  • Events
  • Gallery
  • Videos
  • Articles
  • Shop
  • Clinics
  • Contact
  • Certificates

About Us

  • About Us
  • Foundation
  • Legacy of Vaidya R. B. Gogate
  • Dr. Anagha Gogate
  • Awards & Accolades
  • Competition awards
  • Special thanks
  • Books & Research
  • Our History
  • Trustees & Team

From the Foundation

  • Contact
  • Certificates

Connect

© 2026 Vaidya Gogate Memorial Foundation. All rights reserved.

PrivacyTermsShippingReturnsRefundCancellationFAQTrack a shipment

Developed by Capture Visual Studios

Home/Articles
Ayurveda4 Nov 2026

आयुर्वेद आऊटडेटेड ? मुळीच नाही .3

Published by Vaidya Gogate Memorial Foundation

Share

FacebookXLinkedInWhatsAppTelegramEmail

आयुर्वेदात शल्यतंत्र नावालाही नाही ? खरं तर तसं नाही.जेव्हा आयुर्वेद लिहिला गेला चिकित्सा म्हणून त्याची योजना झाली त्यावेळची उपलब्धता संमोहन शास्त्राचा अभाव शरीररचना व शरीरक्रिया याबाबतची अपुरी माहिती त्रुटी यांचा विचार केला तर आयुर्वेद आणि खुप खुप ऑपरेशन्स वर्णन केली आहेत.आता संमोहनाची सुविधा शरीर रचना व क्रिया यांच्या ज्ञानात झालेली वाढ यामुळे शस्त्रक्रियेच्या पद्धतीत फरक पडला आहे.मुळव्याध भगंदर परफोरेशन एक्स्त्रॅक्शन ब्लेंडर स्टोन शरीरामध्ये गेलेली अनेक प्रकारची सल्ले काढणे सर्व तऱ्हेच्या अस्थिभंगाचे चिकित्सा मोतीबिंदू व सर्व जगाने मान्य केलेली नाका वरची वरी कन्स्ट्रक्शन मेडिकल ग्राफ प्लास्टिक सर्जरी इत्यादी अनेक प्रकारची शस्त्रकर्म वर्णन केली आहेत.परफोरेशन ऑफ संरक्षण साठी त्यावेळी त्या कालानुसार वर्णन केलेला लेफ्ट फ्लोर तारा मेडियन इन्सिजन सध्याच्या नोकरीचा विचार केला तर अगदी करेक्ट छेद होता.पोटावर आघात होऊन आतडी बाहेर आली असतील व त्यांना पूर्ण झाला असेल तर तो काळे डोळे लावून शिवावा नोन टेबल मटेरियल व क्लीप ची संकल्पना आयुर्वेदाने प्रथम मांडली याचा प्रयोग मी बेडकाच्या आमच्यावर छेद घेऊन तो शिवण्यासाठी केला बेडूक जिवंत राहिले नंतर त्याचे पोस्टमार्टम केले म्हणजे पुन्हा बोलून घेऊन पोट उघडून पाहिले बरं सुरेख भरून आला होता. आतडी फाटली नसतील पण त्यांना धूळ गवत वगैरे लागले असेल तर ती दुधानी स्वच्छ धुवावी व पोटात व्यवस्थित ठेवून पोट शिवावे हे ॲ बडॉमिनल टॉयलेटिंग नाही का?ताजे धारोष्ण दूध निर्जंतुक व माणसाच्या शरीराला सात्म्य असते. जलोदर आतील पाणी काढताना ते नाभीच्या खाली व डाव्या बाजूस छिद्र करून काढावे.सर्जिकल ॲनाटोमी मध्ये तोच पॉईंट सांगितला आहे.नाभी हे सद्य प्राणावर मर्म सांगितले आहे त्याच्यावर छेद टाळावा त्या ठिकाणी असणारी संभाव्य कॅम्पुटर मे डोसा माहिती संस्कृती वाय टू रेडमी आणि रुग्ण हल्ल्यामुळे चुकून शेत खून केला तर मेसेंटरी ॲबडॉमीनल वेसल्स केवढा अभ्यास पूर्ण विचार! तरुण माणसाचा हलणारा दात किडका दात मुळासकट पडला मजा खोबणीतून तो बाहेर पडला तेथून रक्त येत असेल तर तो दात त्याच खोबणीत बसवावा व सात दिवस जबडा बंद बांधून ठेवावा रुग्णास ग्रह व आहार कमळाच्या लेखातून स्ट्रॉ प्रमाणे पिण्यास सांगावा.स्ट्रॉ ची कल्पना कोणाची? बाई प्रसूती होताना मृत झाली पण बाळ पोटात जिवंत असेल तर ओटीपोटावर छेद घेऊन बाळाला बाहेर काढून वाचवावे. हे सर्व काल्पनिक आहे असे कोण म्हणेल ? सर्जरी मधील प्रत्येक वाक्य हे प्रत्येक शहर व अनुभवावर आधारित आहे त्यावेळेच्या सर्जिकल प्रिन्सिपल्स मध्ये चार हजार वर्षानंतर काडीचाही फरक पडलेला नाही.

Related articles