Vaidya Gogate Memorial Foundation
Vaidya Gogate
Memorial Foundation
About Us
Events
Gallery
Videos
Articles
Shop
Clinics
Contact
Certificates
Legal
Signed out
Vaidya Gogate Memorial Foundation

Vaidya Gogate

Memorial Foundation

Ayurveda education, publications and clinical care.

102, Ramprasad Chambers, 368/1, Jawaharlal Nehru Rd, near Kirad Hospital, above Shraddha Medicals, New Nana Peth, Pune, Maharashtra 411002

Clinic hours: Monday–Thursday, 6:00 PM–10:00 PM

care@vaidyagogate.org093737 92952

Explore

  • About Us
  • Events
  • Gallery
  • Videos
  • Articles
  • Shop
  • Clinics
  • Contact
  • Certificates

About Us

  • About Us
  • Foundation
  • Legacy of Vaidya R. B. Gogate
  • Dr. Anagha Gogate
  • Awards & Accolades
  • Competition awards
  • Special thanks
  • Books & Research
  • Our History
  • Trustees & Team

From the Foundation

  • Contact
  • Certificates

Connect

© 2026 Vaidya Gogate Memorial Foundation. All rights reserved.

PrivacyTermsShippingReturnsRefundCancellationFAQTrack a shipment

Developed by Capture Visual Studios

Home/Articles
Ayurveda4 Nov 2026

आयुर्वेद आऊटडेटेड? मुळीच नाही 4

Published by Vaidya Gogate Memorial Foundation

Share

FacebookXLinkedInWhatsAppTelegramEmail

पंचकर्म व विशेषतः रक्तमोक्षण अघोरी उपचार आहेत का? शिक्षित माणसाने हे उपचार केले तर नक्कीच नाहीत.भूलतज्ञ याच्या हातून रुग्ण मरतो ,शस्त्रकर्म करताना किंवा नंतरही रुग्ण करू शकतो.प्रत्येक वेळी चिकित्सा करणार्‍यांची चुक असते असे नाही.या गोष्टी रुग्ण सापेक्ष ही असतात.रक्तमोक्षाच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. रक्त पाहूनच काही लोकांना मूर्च्छा येते व त्यावर योग्य ती चिकित्सा झाली नाही तर मृत्यूही येतो.रक्तमोक्षण करीत असताना प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्त्राव होऊ लागला (हेही रुग्ण सापेक्ष असते )तर रुक्मिणी आंबट खाण्याची इच्छा करतो,पंखा सुरू करावयास सांगतो, शिरा दिसेनाशा होतात. अशी लक्षणे दिसू लागताच ,रक्तमोक्षण बंद करावा असे ग्रंथ सांगतो. असं काही घडत असताना रुग्ण संवेदना ,ज्ञापकता आणि व वैद्याचे लक्ष महत्वाचे असते. या दोन्ही गोष्टी घडल्या नाही व रुग्ण दगावला तर दोष कोणाचा? रक्तमोक्षण ला दोष देणार का ? एवढी काळजी घेऊनही रक्तस्त्राव जास्त झाला तर त्यावरची संपूर्ण चिकित्सा आयुर्वेदा लिहिली आहे प्रथम जा सिरीयल रक्तस्त्राव अजूनही होत राहिला असेल त्या सेनेचे मुख्य बांधावे घट्ट बांधावे थंड पदार्थ लावावेत रक्ताची गुठळी काढून टाकावी व एवढे करून ते थांबले तर तप्त शाखेचा डाग द्यावा पूर्वी रक्त मोक्षासाठी शिरेवर छोटासा छेद घेतला जात असे म्हणून वरील सर्व करावे लागत असे आता आम्ही रक्तमोक्षण अठरा नंबरच्या skull3 इडली करीत असल्याने वरील गोष्टी घडत नाहीत याशिवाय रूग्णास पोटातून रक्त संबंध औषधे व जरूर पडल्यास असा वगैरे प्राण्यांचे रक्त रुग्णास पाजावयास सांगितले आहे.ज्यांना रक्तमोक्षण ठाऊक होता त्यांनी दुसऱ्या माणसाचे रक्त काढून अतिरक्तस्त्राव झालेल्या रुग्णाला पाजावे असे का सांगितले नाही असा प्रश्न सहजच निर्माण होईल आयुर्वेदाने सांगितले आहे की रुग्णाच्या आमाशयात स्टमक व पक्वाशयात मोठ्या आतड्यात रक्तस्राव झाला तर तू रुग्णाला त्रासदायक होत असल्याने अनुक्रमे मुलगीचे व जुलाबाचे औषध देऊन काढून टाकावा सध्याचे सर्व माननीय शास्त्र तेच सांगते स्टमक व लहान व मोठ्या आतड्यात रक्तस्त्राव झाला तर ते रक्त अनुक्रमे स्टमक व गुलामी क्वॉश देऊन काढून टाकावे.म्हणजे तत्त्व व चिकित्सेत फरक पडला नाही.

Related articles